इंधनावरील करातून कमावलेल्या २५ लाख कोटी रुपयांचे काय केले? : मल्लिकार्जून खर्गे

मोदी सरकारच्या काळात महागाईचा उच्चांक, सामान्य जनता त्रस्त. सात वर्षात अर्थव्यवस्था रसातळाला गेली, दरडोई उत्पन्नात घट तर बेरोजगारीत प्रचंड वाढ. संसदेच्या अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १२ जुलै : काँग्रेस पक्षाला ७० वर्ष सत्ता दिली मला फक्त ५ वर्ष सत्ता द्या म्हणून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अवघ्या ७ वर्षात देशातील … Continue reading इंधनावरील करातून कमावलेल्या २५ लाख कोटी रुपयांचे काय केले? : मल्लिकार्जून खर्गे