हळदीच्या कार्यक्रमात घडला असा प्रकार कि, चक्क नवरदेवाला व्हावे लागले फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर :२१ फेब्रुवारी,आपल्या घरी लग्न कार्य असेल तर मित्र परिवाराचा  जल्लोष हा शिगेला  पोहचलेला असतो ..मग यात हळदीच्या वेळ तर नुसत्ता  नाच गाणे कल्ला  नाचणे आलेच मात्र ते ही एका सीमेपर्यंत ठीक असते ..मात्र लातूर येथील एका घरी हळदीच्या कार्यक्रमात असा प्रकार कि नवरदेवाला बोहल्यावर चढण्याऐवजी चक्क फरार होण्याची पाळी आली . … Continue reading हळदीच्या कार्यक्रमात घडला असा प्रकार कि, चक्क नवरदेवाला व्हावे लागले फरार