अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावती, दि. २२ जून : राज्याचे शालेय शिक्षण व जलसंपदा राज्यमंत्री अकोल्याचे पालकमंत्री हे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत असाच प्रकार काल अकोला आणि पातुर या शहरात घडला आहे. बच्चुभाऊ कडू यांनी वेशांतर करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा धास्तावल्याची दिसून येत आहे. बच्चुभाऊ कडू यांनी चक्क … Continue reading अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…