जेव्हा विहिरीतून अचानक गरम पाणी येते…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्याच्या अकोली या गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून गेल्या १४ तारखेपासून अचानक गरम पाणी येत असल्याने अचानक पाण्यात बदल झाल्याने विहीरीचे पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे या विहिरी शेजारी काही अंतरावरच दुसरी विहीर आहे, त्यातून सामान्य पाणी येत आहे, गेल्या … Continue reading जेव्हा विहिरीतून अचानक गरम पाणी येते…