सहाव्या हप्ता केव्हा मिळणार ?. लाडक्या बहिणीं’ना प्रतीक्षा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली : एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारने राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजने अंतर्गत १५00 रुपये  महिना देण्याची योजना सुरु केलेली होती. व  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पाच महिन्यांचे ७ हजार ५०० रुपये राज्यभरातील महिलांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच देण्यात आलेले होते. त्यानंतर विधानसभा  निवडणुकीमध्ये महायुती सरकारने जाहीर केलेल्या २,१०० रुपयांच्या वाढीव अर्थसाहाय्य … Continue reading सहाव्या हप्ता केव्हा मिळणार ?. लाडक्या बहिणीं’ना प्रतीक्षा !