आणखी एका ठाकरेंची होणार राजकारणात एन्ट्री ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08,ऑक्टोबर :-  भारतात पूर्वी पासून मोठमोठ्या राजघराण्यात घरभेदीपणा होताच पुढे मोठ्या राजकारण्यांच्या घरात सुद्धा भांडणे तंटे झाले आहेत, हा इतिहास आहे. सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे घराण्यात सुद्धा आता दोन तट पडले आहेत. शिवसेनेवर एवढं मोठं संकट आलं असताना ठाकरे कुटुंबातील सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, असं म्हटलं जातंय. यानिमित्तानं एक ठाकरे प्रथमच … Continue reading आणखी एका ठाकरेंची होणार राजकारणात एन्ट्री ?