शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी-शहा येणार ? चर्चेला उधाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 23 सप्टेंबर :-  दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं आणि त्यानंतर शिंदे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री उशिरा त्यांनी … Continue reading शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी-शहा येणार ? चर्चेला उधाण