आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोलले आहेत. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे काय? … Continue reading आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल !