सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार : आमदार जयंत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, २७ नोव्हेंबर : पेसा आणि ग्रामसंभाविषयक कायदे पायदळी तुडवून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. हे बेकायदेशिर असून, त्याविरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले. शेकापतर्फे गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पक्षाचे नेते प्रा.एस.व्ही.जाधव, ॲड.राजेंद्र कोरडे, जिल्हा … Continue reading सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार : आमदार जयंत पाटील