पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
लोकस्पर्श न्युज नेटवर्क पुणे दि.१७ – पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भरता निधी अर्थात स्वनिधी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते … Continue reading पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed