वाघाच्या हल्यात महिलेच्या मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १७ डिसेंबर: गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या राजगाटा चक च्या जंगलात नरभक्षक वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक महिलेचे नाव अनुसया शामराव मोंगरकर (५८) असून राजगाटा चक या गावातील राविवासी आहे. सदर मृतक महिला आज दुपारच्या सुमारास झाडण्याच्या काळ्या गोळा करण्यासाठी … Continue reading वाघाच्या हल्यात महिलेच्या मृत्यू