लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अशिक्षितपणा व अंधश्रद्धेच्या विळख्यात जखडलेला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी समाज निरागस बालकांवर वैद्यकिय उपचारा ऐवजी डम्मा (पोटावर लोखंडी सळाखी गरम करुन चटके देणे) देत आहे, ३ वर्षीय बालकाच्या पोटाला चटके दिल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती : एका ३ वर्षीय कोवळ्या बालकास मांत्रिकाने चटके (डांगण्या) दिल्या होत्या, त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नसून … Continue reading ‘त्या’ चिमुरड्याच्या भेटीसाठी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची रुग्णालयात धाव; भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे दिले आदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed