अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी दारूच्या बॉटल फोडत अवैध दारू विक्रेत्याची चक्क झोपडी जाळून आपला रोष व्यक्त केला आहे. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथे ही घटना घडली आहे. हिवरा हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असून अवैद्य दारूविक्रेत्यांनी एका शेतात तळ ठोकला होता. त्यामुळे … Continue reading अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी