शेतकरी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगत शेती करावी – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 28 जून : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कृषी संजीवनी मोहीम तथा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावा-गावांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नत शेती करण्याचे धडे दिल्या जात आहेत. हा कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम असून ग्रामीण भागातील महिलांनी या तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगतशील … Continue reading शेतकरी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगत शेती करावी – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन