केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. ९ जुलै : केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात आले. यात महिला मोठा संख्येने सहभागी झाल्या. सध्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. कराच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे तेल काढले आहे. इंधन महागल्याने जीवनोपयोगी साहित्य … Continue reading केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन