महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २१ : महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिल्या. रुपाली चाकणकर यांनी दि. २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस … Continue reading महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करा