वरळी कुणाची ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 1, सप्टेंबर :- आतापर्यंत जेवढ्या निवडणूका झाल्या ,त्या किरकोळ अपवाद वगळता वरळीवर शिवसेंनेचाच झेंडा फडकत राहिला आहे. अनेक महापौर वरळीने मुंबापुरीला दिले. सध्या वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत. याशिवाय विधानपरिषदेवर सुनिल शिंदे आणि सचिन अहिर हे दोन आमदार आहेत की ज्यांनी विधानसभेवर यापूर्वी प्रतिनिधित्व याभागातून केले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर … Continue reading वरळी कुणाची ?