योग दिन निमीत्य अहेरी कराटे डोजोत योग धडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : दि विदर्भ रिझन कराटे डो असोशिएशन तथा दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक्ट कराटे डो असोशिएशन अतंर्गत रवि सरस मार्शल आर्ट कराटे अँकाडमी मध्ये 21 जुन जागतिक योगा दिनानिमीत्य कराटे मार्शल आर्ट सोबत योगाचे धडे घेतले ज्यात सर्व कराटे पट्टुनी विविध आसने प्राणायम संस्थेचे सचिव मुख्य प्रशिक्षक तथा प्रशिक्षक, आतंरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट,क्रीडामार्गदर्शक व … Continue reading योग दिन निमीत्य अहेरी कराटे डोजोत योग धडे