आपली कन्या, आपल्या दारी अंतर्गत भुसेवाडा येथे स्पर्धा – लाहेरी पोलिसांचा अनोखा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एरवी पोलीस म्हटले की बंदोबस्त, तपास, गुन्हेगार, कायदा कलम ह्या गोष्टी दिसतात. परंतु गडचिरोली जिल्हा या पारंपरिक मतास काहीसा अपवाद असून इथे याबाबरोबरच पोलिसांना नक्षलविरोधी अभियान देखील करावे लागते. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेल्या लाहेरी परिसरामध्येही पोलिस हे कर्तव्य पार पाडतात. परंतु इथला अतिदुर्गम भाग, नक्षल प्रभाव व त्यामुळे असलेली गरिबी, … Continue reading आपली कन्या, आपल्या दारी अंतर्गत भुसेवाडा येथे स्पर्धा – लाहेरी पोलिसांचा अनोखा उपक्रम