इंधन दरवाढी विरोधात आलापल्ली येथे युवक काँग्रेसची सायकल यात्रा व निदर्शने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. १९ जुलै : देशात पेट्रोल, डीझेल व गँसचे दर भरमसाठ वाढत आहेत. याविरुद्ध सामान्य जनता ओरडत असूनही केंद्र शासन दुर्लक्ष करित आहे. याविरुद्ध काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या देशव्यापी आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यात पेटविण्याचे काम युवक कॉंग्रेस करित आहे. याचाच एक भाग म्हणून अहेरी युवक काँग्रेस, अहेरी तालुका … Continue reading इंधन दरवाढी विरोधात आलापल्ली येथे युवक काँग्रेसची सायकल यात्रा व निदर्शने