रक्तदानाने डॉ.गिरीधर काळेंच्या लोकसेवेला युवकांचा सलाम !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मागील ३७ वर्षापासून बिबी येथे मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्णांची निःशुल्क सेवा करत आहे. पाच लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार करून बरे केले आहे. ग्रामसभेने त्यांना ‘डाॅक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील ५९ युवकांनी रक्तदान करुन त्यांच्या लोकसेवेला सलाम केला. कोरपना २ जून  :  बिबी … Continue reading रक्तदानाने डॉ.गिरीधर काळेंच्या लोकसेवेला युवकांचा सलाम !