मन्नेवार समाजाच्या स्मशान भूमीतील शेडचे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.१२ ऑगस्ट : ग्रामपंचायत आलापल्लीत मन्नेवार कालनीत समीप असलेल्या स्मशानभूमिमध्ये  शेडचे उदघाटन जि.प. अध्यक्ष अजय ककांडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. मन्न्नेवार कालनीतील नागरिकांनी जि.प. अध्यक्ष यांच्या कड़े मागणी लावून धरली होती, नागरिकांची समस्या लक्षात घेवून ककांडालवार यांनी ६ महिण्यात काम  पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले, शेड बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून … Continue reading मन्नेवार समाजाच्या स्मशान भूमीतील शेडचे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन