जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या प्रारूप रचनेचा कार्यक्रम जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 2 जून : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रभागाच्या रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने 2 जून 2022 रोजी जिल्हा परिषद गडचिरोली व त्या अंतर्गत असणाऱ्या 12 पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच … Continue reading जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या प्रारूप रचनेचा कार्यक्रम जाहीर