जिल्हा परिषद पोटनिवडणुक; शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अकोला :  जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितींच्या 28 जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. 19 जुलै रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली होत राज्य निवडणूक आयोगाने पोट-निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 19 … Continue reading जिल्हा परिषद पोटनिवडणुक; शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी