जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्याकरीता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.२५ जुलै : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12 उपकलम(१), कलम 58(१)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा … Continue reading जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्याकरीता