जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १० जून : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्याना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या … Continue reading जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ