बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार तर 40 जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मध्यप्रदेश, 22 ऑक्टोबर :-  सद्या दिवाळीचा सण सुरू झाला आहे. अशातच एका भिषण अपघातामुळे दिवाळीला गालबोट लागले आहे. मध्यप्रदेशातील रीवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी आहेत. बस हैद्राबाद वरून गोरखपुरला जात होती. बसमधील सर्व लोक उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती … Continue reading बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार तर 40 जखमी