भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 23, डिसेंबर :- भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 वीर जवांनाना आपला जीव गमवावा लागला आहे. हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तसेच हा ट्रक सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे जाताना, वळण … Continue reading भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू