‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना”  ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकार  सामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. सदर योजनांच्या माध्यमातून गरजू व गरीब लोकांना आर्थिक मदत केली जात आहे. … Continue reading ‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;