एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात पकडले आक्षेपार्ह अवस्थेत!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्यातील बेंगाबाद गावात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर या जोडप्याची गावातल्या पंचांकडे तक्रार केल्यानंतर त्या दोघांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्या जोडप्याला पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले. सदर महिला तिचा पती, सासू सासर, दीर व नणंद … Continue reading एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात पकडले आक्षेपार्ह अवस्थेत!