भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो विशेष महिला पदयात्रा उत्साहात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जलंब (जिल्हा बुलढाणा) 19 नोव्हेंबर :- महिलांची विशेष पदयात्रा काढून शनिवारी देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिराजी गांधी यांची जयंती भारत जोडो यात्रेने मोठया उत्साहात साजरी केली. राहुलजीसोबत शेगाव येथून महिला मोठ्याप्रमाणात सहभागी झाल्या. काही महिलांनी भरजरी फेटे बांधले होते. तर काहींनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या. यात्रा मार्गावर ग्रामीण भागात महिलावर्ग हजारोंच्या संख्येने … Continue reading भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो विशेष महिला पदयात्रा उत्साहात