समुद्रात असलेल्या दिपगृह जवळील एका खडकातील अप्रतिम दृश्यं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदूर्ग, दि. २६ जानेवारी : सध्या सोशल मीडियावर वेंगुर्ला निवती समुद्रात असलेल्या दिपगृह जवळील एका खडकातील अप्रतिम दृश्यं व्हायरल होत आहे. समुद्राच्या लाटांमुळे उभ्या खडकाला असलेल्या भेगेत पाणी जाऊन पाण्याचा उंच असा तुषार उडतो. हा नैसर्गिक फवाऱ्याचं अतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक भाषेत याला म्हातारीची चुळ असं म्हटलं जातं. … Continue reading समुद्रात असलेल्या दिपगृह जवळील एका खडकातील अप्रतिम दृश्यं