केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, ५ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे काल मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम … Continue reading केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन