झारखंड सरकारचा मोठा निर्णय !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, झारखंड, 02, सप्टेंबर :- झारखंडमध्ये गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात जुनी पेन्शन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या निवडणूक जाहीरनाम्याचा हा भाग होता. १ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. एकूण २४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात … Continue reading झारखंड सरकारचा मोठा निर्णय !