मोठी बातमी : भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट; संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसांत घटू शकतं वजन, संशोधकांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : कोरोना व्हायरस सतत आपलं रुप बदलतोय आणि घातक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याचे नवे व्हेरियंट्स (Corona Variants) सातत्यानं समोर येत आहेत. आता याचा आणखी एक घातक व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. हा एवढा घातक आहे की, यामुळे अवघ्या सात दिवसांतच रुग्णाचं वजन कमी होतं. सर्वात आधी हा व्हेरियंट ब्राझील (Brazil) मध्ये … Continue reading मोठी बातमी : भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट; संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसांत घटू शकतं वजन, संशोधकांची माहिती