मोठी बातमी : अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक; उत्तर प्रदेशमध्ये एटीएसची मोठी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लखनऊ : उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊमधील काकोरी भागात अतिरेकी असल्याची माहिती एटीएसला मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)  अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. परिसरात बाँम्ब स्कॉडदेखील दाखल झालं होतं. एटीएसला एका घरात कुकर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. एटीएसकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एटीएसनं हा परिसर सील केला असून … Continue reading मोठी बातमी : अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक; उत्तर प्रदेशमध्ये एटीएसची मोठी कारवाई