भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   सांगली, दि. २३ डिसेंबर :  सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथील दत्तात्रय लोहार यांनी भंगार धातूचा आणि दुचाकीच्या साहित्या पासून बनवलेल्या दिमाखदार चारचाकी वाहनाची दखल महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून छोटी चारचाकी बनवल्याबद्दल दत्तात्रय लोहार यांना बोलेरो वाहन भेट देण्याची … Continue reading भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट