मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटी अटकेत

लोकपस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, दि. २७ सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटी (Riyaz Bhati) याला मुंबई गुन्हे शाखेच्या AEC (Anti Extortion Cell) नं अटक केली आहे. रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचा नातेवाईक सलीम फ्रूट (Salim Fruit) यांनं अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन … Continue reading मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटी अटकेत