6 राज्यातील पोटनिवडणूकीतील निकाल घोषित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली,  06 नोव्हेंबर :- देशातील 6 राज्यात 7 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीचे निकाल आज रविवारी हाती आले आहेत. यात भाजपाला काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी जेरीस आणले. तर या पोटनिवडणूकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणे चार जागा काबिज केल्या तर इतर काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी भाजपाला आव्हान दिले आहे. यामध्ये एक जागा शिवसेना ठाकरे … Continue reading 6 राज्यातील पोटनिवडणूकीतील निकाल घोषित