‘ड’ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करा – खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ९ डिसेंबर : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकरी, मजूर, कामगार दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. हलाखीच्या परिस्थितीतही काटकसर करुन आवश्यक वस्तूंची खरेदी ते करतात मात्र केंद्र शासनाने टीव्ही, मोबाईल फ्रिज व मोटार सायकल असलेल्या शेतकऱ्यांची नावे ड’ यादीत समाविष्ट केल्याने त्यांना केंद्र सरकारच्या आवास योजने पासून वंचित राहावे लागत आहे. … Continue reading ‘ड’ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करा – खा. अशोक नेते