सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा शाहिद जमील यांचा राजीनामा

केंद्र सरकारला कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना देण्यात आली होती.