अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची फसवणूक; जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अब्रुनुकसानीचा दावा अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईवर ठोकणार – सुधाकर घारे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची पत्रपरिषदेत माहिती. “मी शिल्पा शेट्टीच्या मातोश्री सुनंदा शेट्टी यांची जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक केली नसून उलट त्यांनीच करारानुसार ४५ दिवसात होणारा व्यवहार अद्याप पूर्ण न करता उलट माझ्यावरच फसवणुकीची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी प्रसार माध्यमात माझी नाहक बदनामी सुरू … Continue reading अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची फसवणूक; जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल