तटरक्षक दलाने वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांची केली सुटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदुर्ग : भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये तटरक्षक दलाने अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे. #CycloneTauktae #NationFirst @IndiaCoastGuard Chetak launched from Goa successfully rescued 02 DGLL employees stranded at Vengurla Rock Light House in a daring mission … Continue reading तटरक्षक दलाने वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांची केली सुटका