मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद, दि. २८ डिसेंबर : कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेवर आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्राथमिक रोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील(७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी … Continue reading मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ