वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर UPSCने यांची उमेदवारी रद्द

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नवी दिल्ली, 31 जुले- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मोठा दणका मिळाला आहे. UPSCने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीची दिशाभूल करुन आयपीएस पद मिळवलं होतं. पण … Continue reading वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर UPSCने यांची उमेदवारी रद्द