पत्नीच्या विरहात सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली दि.10मार्च: धानोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 113 व्या तुकडीत तैनात असलेल्या जवानाने स्वतःच्या  रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास समोर आली आहे. चंद्रभूषण ध्यानचंद जगत वय 28रा.कुकुदीरकेरा जिल्हा बिलासपुर छत्तीसगड असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. चंद्रभूषण हा  केंद्रीय राखीव पोलीस दलात २०१७ साली भरती झाला … Continue reading पत्नीच्या विरहात सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या