यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोलकाता, 26 मे:- बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या यास चक्रीवादळानं सोमवारी उग्र रुप धारण केलं आहे. परिणामी मंगळवारी ओडिशातील धामरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत यास चक्रीवादल ओडिशातील पारादीप बंदरापासून 200 किमी अंतरावर होतं. भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, हे वादाळ सध्या (सकाळी सात वाजता) धामरा बंदरापासून पूर्वेला … Continue reading यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार