बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे यांना वीरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहमदनगर दि.०५ ऑगस्ट : अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील जवान जवान किशोर काळूसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ४ ऑगस्ट रोजी  दुपारी दोन वाजता वीरमरण आले.  मृत्युसमयी त्यांचे वय ३२ वर्ष होते. जवान किशोर काळूसे हे वयाच्या १९ व्या वर्षी २००९ मध्ये सैन्यात भरती झाले होते. … Continue reading बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे यांना वीरमरण