जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था १० जुलै : भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अनेक राज्यांत अजूनही कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु आहे. केरळमध्ये तर अद्यापही दैनंदिन रुग्णांची आकडेवारी पाच आकडी नोंदवली जात आहे. अशा परिस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या … Continue reading जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा