डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, दि. ३ नोव्हेंबर : देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत यश प्राप्त करता आले नसून चांगलीच चपराक बसल्याने धास्ती घेत  चक्क पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने जाग आल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. त्यामुळे पेट्रोलमध्ये पाच रुपयांनी आणि डिझेलमध्ये दहा रुपयांची घट होण्याची चिन्हे … Continue reading डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त